Priya Bapat-Umesh Kamat: प्रिया-उमेशचा रोमँटिक अंदाज; ट्रीपचे फोटो पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रिया बापट आणि उमेश कामत

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत.

Priya Bapat-Umesh Kam | Instagram

मालिका

प्रिया बापट आणि उमेश कामत हे दोघे अनेक मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

Priya Bapat-Umesh Kam | Instagram

कपल

प्रिया आणि उमेशची जोडी चाहत्यांना खूप जास्त आवडते.

Priya Bapat-Umesh Kam | Instagram

जर तरची गोष्ट

प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी तब्बल १० वर्षांनी 'जर तरची गोष्ट' या नाटकात एकत्र काम केले आहे.

Priya Bapat-Umesh Kam | Instagram

सुट्ट्यांचा आनंद

प्रिया बापट आणि उमेश कामत सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Priya Bapat-Umesh Kam | Instagram

ट्रीपचे फोटो

प्रियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.

Priya Bapat-Umesh Kam | Instagram

सुंदर जोडी

प्रिया आणि उमेश समुद्रकिनारी फिरताना दिसत आहे. ते दोघेही एकत्र खूपच सुंदर दिसत आहे.

Priya Bapat-Umesh Kam | Instagram

प्रिया आणि उमेशचा लूक

प्रियाने ब्लॅक कलरचा वनपीस तर उमेशने ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि शॉर्ट्स परिधान केले आहे.

Priya Bapat-Umesh Kam | Instagram

लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

प्रिया आणि उमेशच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Priya Bapat-Umesh Kam | Instagram

Next: फुलवंती... प्राजक्ता करणार नवीन चित्रपटाची निर्मिती

Prajakta Mali | Instagram