Prajakta Mali: फुलवंती... प्राजक्ता करणार नवीन चित्रपटाची निर्मिती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राजक्ता माळी

उत्तम अभिनेत्री, कवियित्री, व्यावसायिका आणि सूत्रसंचालक अशा सर्व भूमिका उत्तमरित्या पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

Prajakta Mali | Instagram

प्रेक्षक

प्राजक्ता माळी नेहमीच प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी सादर करत असते.

Prajakta Mali | Instagram

कवयित्री

प्राजक्ताने कवयित्री म्हणून तिचे कवितेचे पुस्तक प्रदर्शित केले.

Prajakta Mali | Instagram

दागिन्यांचा ब्रँड

प्राजक्ताचा स्वतः चा दागिन्यांचा ब्रँडदेखील आहे.

Prajakta Mali Brand | Instagram/ @prajakta_official

चित्रपटनिर्मिती

प्राजक्ताने आता चित्रपटनिर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

Prajakta Mali Producer | Instagram

फुलवंती

प्राजक्ता 'फुलवंती' या चित्रपटाची सहनिर्माती म्हणून काम करणार आहे.

Prajakta Mali Phulvanti Movie | Instagram

फोटो

प्राजक्ताने काल सोशल मीडियावर काही पेपरवर सही करतानाचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर प्राजक्ता प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येणार असल्याची चर्चा सुरु होती.

Prajakta Mali Phulvanti Movie Photo | Instagram

निर्माती

यानंतर प्राजक्ता आता अभिनेत्रीसह निर्माती म्हणून काम करणार असल्याचे तिने सांगितले आहे.

Prajakta Mali Movie as a producer | Instagram

सोशल मीडिया

प्राजक्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती चाहत्यांना दिली आहे.

Prajakta Mali | Instagram

Next: तुमच्या लाडक्या हृताच्या हातावरील टॅटूचा अर्थ माहितीये का?

Hruta Durgule Tattoo | Instagram