Manasvi Choudhary
साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना कायमच चर्चेत असते.
अभिनयासह अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या स्टाईलमुळे लक्ष वेधून घेते.
सोशल मिडिया स्नॅपचॅटवर रश्मिका मंदानाने तिचं अकाउंट सुरू केलं आहे.
दैंनदिन अपडेट, स्नॅप्स आणि स्पॉटलाइटच्या माध्यमातून रश्मिका तिच्याविषयीच्या सर्व अपडेट देणार आहे.
यामुळे रश्मिकाच्या चाहत्यानांही आनंद झाला आहे. रश्मिका नेमकं काय फोटो शेअर करणार याची उत्सुकता लागली आहे.
सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर रश्मिकाची मोठी फॅनफॉलोविंग आहे तिचे 46.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
फोटो व्हिडीओ तसेच विविध अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून रश्मिका चाहत्यांना देत असते.