Pranita Subhash: साऊथ अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून हृदयाची धडधड वाढली

Manasvi Choudhary

मॉडेल आणि अभिनेत्री

प्रणिता सुभाष मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

Pranita Subhash | Instagram

अभिनय

तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये प्रणिताने अभिनय केला आहे.

Pranita Subhash | Saamtv

कर्नाटक

प्रणिता मूळची बंगळुरू कर्नाटकची आहे.

Pranita Subhash

पहिला चित्रपट

'पारकी' या कन्नड चित्रपटातून प्रणिताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.

Pranita Subhash

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर प्रणिताचा मोठा चाहतावर्ग आहे.

Pranita Subhash

चाहत्यांच्या संपर्कात

अनेकदा प्रणिता फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना तिचे अपडेट देते.

Pranita Subhash

NEXT: Mugdha- Prathamesh: मुग्धा - प्रथमेशची नेपाळ ट्रिप; Unseen Photo पाहा

Mugdha- Prathamesh | Saamtv