Mugdha- Prathamesh: मुग्धा - प्रथमेशची नेपाळ ट्रिप; Unseen Photo पाहा

Manasvi Choudhary

मराठी सेलिब्रिटी

मराठी मनोरंजन विश्वात आपल्या सुमधूर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय जोडी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे.

Mugdha- Prathamesh | Instagram

नेपाळ ट्रिप

मुग्धा आणि प्रथमेश दोघेंही नेपाळला फिरायला गेले होते.

Mugdha- Prathamesh | Instagram

खास फोटो शेअर

सोशल मीडियावर या कपलने त्यांचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

Mugdha- Prathamesh | Instagram

आनंदी क्षण

नेपाळ ट्रिपमध्ये हटके अंदाजात दोघेही आनंदात दिसत आहे.

Mugdha- Prathamesh | Instagram

नेपाळी पदार्थाचा घेतला आस्वाद

विविध नेपाळी पदार्थ आस्वाद घेत या दोंघानी फोटो पोस्ट केले आहेत.

Mugdha- Prathamesh | Instagram

नॅशनल पार्कमध्ये एन्जॉय

नेपाळच्या चितवन नॅशनल पार्कमध्ये प्राणी सफारीचा आनंद घेतला.

Mugdha- Prathamesh | Instagram

लग्न

२१ डिसेंबर २०२३ मध्ये मुग्धा आणि प्रथमेश लग्नबंधनात अडकले.

Mugdha- Prathamesh | Instagram

NEXT: Sai Tamhankar: तेरे चेहरे से नजर नहीं हटती.... सईचा ग्लॅमरस अंदाज

Sai Tamhankar | Instagram