Sai Tamhankar: तेरे चेहरे से नजर नहीं हटती.... सईचा ग्लॅमरस अंदाज

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वातली लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर.

Sai Tamhankar | Instagram

अभिनयाची चुणूक

सईने विविध भाषिक चित्रपटांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Sai Tamhankar | Instagram

बोल्ड आणि ब्युटीफुल लूक

सई तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Sai Tamhankar | Instagram

लेटेस्ट फोटोशूट

नुकतचं सईने ब्लॅक आऊटफिटमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Sai Tamhankar | Instagram

ग्लॅमरस लूक

ग्लॅमरस लूकमधील सईच्या फोटोना चाहते लाईक्स करत आहेत.

Sai Tamhankar | Instagram

ब्रेसलेट आणि एअरिंग्स

मिनिमल मेकअपसह सईने हातात ब्रेसलेट आणि एअरिंग्स कॅरी केले आहेत.

Sai Tamhankar | Instagram

हटके स्टाईल

वेगवेगळ्या हटके स्टाईमध्ये सई फोटो शेअर करत असते.

Sai Tamhankar | Instagram

NEXT: Numerology: या मुली असतात बुद्धिमान, घालतात यशाला गवसणी

Numerology | Yandex