Anupama Parameswaran: काळी साडी अन् केसात गजरा, अनुपमाच्या अदांवर खिळल्या नजरा...

Rohini Gudaghe

अनुपमा परमेश्वरन

दाक्षिणात्य सिने जगतातील सौंदर्यवती म्हणून अनुपमा परमेश्वरनचे नाव घेतले जाते.

Anupama Parameswaran look | Instagram

सोज्वळ साज

काळी साडी, केसात गजरा अन् बोलके डोळे.. असा तिचा सोज्वळ साज पाहून नेटकरीही प्रेमात पडलेत.

Anupama Parameswaran photo | Instagram

असंख्य चाहते

अनुपमाच्या सहजसुंदर अभिनयाचे, घायाळ करणाऱ्या सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत.

Anupama Parameswaran post | Instagram

दाक्षिणात्य अभिनेत्री

अनुपमाने एकापेक्षा एक आव्हानात्मक भूमिका साकारत दाक्षिणात्य सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Anupama Parameswaran new post | Instagram

पहिलाच चित्रपट

'प्रेमम' हा तिचा पहिलाच चित्रपट प्रचंड गाजला. चित्रपटातील तिच्या भूमिकेला लोकप्रियता मिळाली.

Anupama Parameswaran new photo | Instagram

मनमोहक अदा

काळ्या साडीमधील तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Anupama Parameswaran saree look | Instagram

काळ्या साडीतील फोटो

अभिनेत्रीच्या या काळ्या साडीतील फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

NEXT: ईशा अंबानीचा भावाच्या मेहंदी सोहळ्यातील खास लूक

Isha Ambani Look | Instagram