Isha Ambani : हिरवा लेहेंगा अन् आईची ज्वेलरी, ईशा अंबानीचा भावाच्या मेहंदी सोहळ्यातील खास लूक

Rohini Gudaghe

ईशा अंबानी लूक

ईशा अंबानी आपल्या भावाच्या मेहंदी सोहळ्यासाठी हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात नटली होती.

Isha Ambani Look photo | Instagram

नीता यांचा हिऱ्याचा नेकलेस

यावेळी तिने आई नीता यांचा हिऱ्याचा नेकलेस घालून तिचा मेकअप पूर्ण केला होता.

Isha Ambani photo | Instagram

ईशा अंबानी

लेहेंगा-चोली लुकमध्ये ईशा अंबानी कमाली सुंदर दिसत होती.

Isha Ambani Look post | Instagram

फुलांची नक्षी

या घागऱ्यावर कमळाच्या फुलांची नक्षी होती.

Isha Ambani Look pose | Instagram

क्लासी लूक

हातांत बांगड्या अन् फुलांच्या कमरबंदमुळे ईशाचा लूक आणखीनच क्लासी झाला होता.

Isha Ambani Look new photo | Instagram

लग्नाचे विधी

अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नाचे विधी सुरूच आहेत.

Ambani Look | Instagram

मेहंदी सोहळा

हळदी समारंभानंतर त्यांचा मेहंदी सोहळा आता पार पडला आहे.

Isha Ambani Look pics | Instagram

NEXT: दोनदा लग्न का मोडलं? श्वेता तिवारीने केला मोठा खुलासा

Indian Actress Shweta Tiwari | Instagram