Shweta Tiwari: दोनदा लग्न का मोडलं? श्वेता तिवारीने केला मोठा खुलासा

Rohini Gudaghe

श्वेता तिवारी

अभिनेत्री श्वेता तिवारीचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं आहे.

Indian Actress Shweta Tiwari photo | Instagram

दोनदा लग्न

श्वेता तिवारीने दोनदा लग्न केलं होतं, परंतु दोन्ही वेळेस नातं टिकलं नाही.

Indian Actress Shweta Tiwari post | Instagram

ब्रेकअप आणि घटस्फोट

अलीकडेच श्वेता तिवारीने ब्रेकअप आणि घटस्फोटविषयी खुलेपणाने सांगितलं आहे.

Actress Shweta Tiwari | Instagram

फसवणूक

जेव्हा कोणी माझी फसवणूक करतं किंवा दुखावतं तेव्हा मी त्याच्यापासून दूर राहते. असं तिने सांगितलं.

Indian Actress | Instagram

संकटांचा सामना

श्वेता आता बऱ्यापैकी मजबूत झालीय. ती संकटांचा सामना करायला शिकली आहे.

Shweta Tiwari photo | Instagram

सिंघम अगेन

श्वेता आता रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे.

Tiwari | Instagram

रिॲलिटी शो

शेवटची ती रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसली होती.

Indian Actress Shweta Tiwari new post | Instagram

NEXT: कोण आहेत IAS अधिकारी पूजा खेडकर?

Pooja Khedkar | instagram