Teju Ashwini | 'सौंदर्याची परी' अन् तिचं घायाळ करणारं स्मित हास्य

Shraddha Thik

कोण आहे ही सुंदरी?

चेहऱ्यावर इतके निरागस भाव सूर्याच्या किरणांनी चमकणारे केस पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल कोण आहे ही सुंदरी?

Teju Ashwini Smile | Instagram @teju_ashwini

तेजू अश्विनी


हे आहेत तमिळ अभिनेत्री तेजू अश्विनी.

Teju Ashwini cute | Instagram @teju_ashwini

किती आहे वय?


तेजू अश्विनीचे वय 28 वर्ष आहे.

Teju Ashwini pose | Instagram @teju_ashwini

जन्म

तिचा जन्म 14 मे 1995 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला.

Teju Ashwini gorgeous | Instagram @teju_ashwini

शालेय शिक्षण


तेजूने तिचे शालेय शिक्षण चेन्नईच्या विद्यायोदय गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूलमध्ये पूर्ण केले.

Teju Ashwini hairs | Instagram @teju_ashwini

कॉलेज

स्टेला मॅरिस कॉलेज चेन्नई, तामिळनाडू येथून बॅचलर डिग्री केली.

Teju Ashwini cute smile | Instagram @teju_ashwini

करिअरची सुरुवात

तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली.

Teju Ashwini cute Look | Instagram @teju_ashwini

Next : Diabetes रुग्णांनी रोज खा ही फळे, साखर राहील नियत्रंणात

Diabetes | Saam Tv
येथे क्लिक करा..