Shriya Saran: श्रियाच्या बोल्ड अदांचा जलवा, डिझायनर साडीत खुललं सौंदर्य

Gangappa Pujari

श्रिया सरन

टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन

Shriya Saran Photos

दृष्यम

श्रिया सरनला दृष्यम चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Shriya Saran Photos | Saamtv

मने जिंकली

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने श्रियाने चाहत्यांची मने जिंकलीत.

Shriya Saran Photos | Saam TV

भूमिका

श्रियाने आपल्या सिने कारकिर्दीत तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका साकारल्यात.सोशल मीडियाव

Shriya Saran Saree Look: | Saamtv

सोशल मीडिया

अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Shriya Saran Saree Look:

चर्चा

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची, व्हिडिओची, बोल्ड लूकची नेहमी चर्चा पाहायला मिळते.

Shriya Saran Saree Look:

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shriya Saran Saree Look:

चाहतेही प्रेमात

डिझायनर साडीमधील अभिनेत्रीचे सुंदर रुप पाहून चाहतेही प्रेमात पडलेत.

Shriya Saran Saree Look:

NEXT: नादच केला! 'सैराट' फेम आर्चीने घेतली पहिली ड्रीम कार

Sairat Fame Actress Rinku Rajguru New Car Photos: | Saamtv
येथे क्लिक करा