Rinku Rajguru New Car: नादच केला! आर्चीने घेतली पहिली 'ड्रीम कार'; फोटो अन् हृदयस्पर्शी कॅप्शनची चर्चा

Gangappa Pujari

सैराट

सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू

Saamtv

आर्ची

रिंकूने सैराट चित्रपटामध्ये आर्चीची भूमिका साकारुन प्रेक्षकांचे मन जिंकले.

Rinku Rajguru Photos

लोकप्रियता

या चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Rinku Rajguru | Saamtv

रिंकू राजगुरू

आपल्या अभिनयाइतकीच रिंकू सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru | Saam TV

पहिली कार

नुकतीच रिंकूने आपल्या स्वप्नातली पहिली कार खरेदी केली. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rinku Rajguru New Car | Saamtv

कॅप्शन

“पहिली गाडी ही कायम खास असते, पहिली गाडी खरेदी करण्याची भावना काहीतरी वेगळीच असते जी तुम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही, असा सुंदर कॅप्शन तिने या फोटोंना दिला आहे.

Rinku Rajguru New Car | Saamtv

शुभेच्छांचा वर्षाव

टाटा हॅरीअरसह रिंकूने केलेले हे फोटोशूट सध्या सर्वत्र व्हायरल होत असून तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Rinku Rajguru New Car | Saamtv

NEXT: रुचिराच्या घायाळ अदा, पाहा फोटो

Ruchira Jadhav | Saamtv
येथे क्लिक करा