Ruchira Jadhav: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवर नखरेल रुचिरा, पाहा कडक अदा!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

मराठी मनोरंजन विश्वातील सुंदर, सोज्वळ अन् प्रेमात पाडणारी अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव.

Marathi Actress Saree look: | Saamtv

भुरळ घालते

रुचिरा जाधवच्या घायाळ अदा, तिझं निरागस सौंदर्य चाहत्यांना भुरळ घालत असतं.

Ruchira Jadhav Age

लोकप्रियता

रुचिराने माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली.

Ruchira Jadhav | Saamtv

सोशल मीडिया

आपला अभिनय अन् सौंदर्यासोबतच ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.

Ruchira Jadhav | Saamtv

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

Ruchira Jadhav | Saamtv

महाराष्ट्राची हास्यजत्रा

नुकतीच रुचिराने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात हजेरी लावली होती.

Ruchira Jadhav | Saamtv

खास फोटो

या कार्यक्रमाच्या सेटवरील खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Ruchira Jadhav | Saamtv

स्टायलिश लूक

फोटोंमध्ये रुचिराचा सुंंदर, स्टायलिश लूक पाहायला मिळत आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

NEXT: सुपरहॉट 'संतुर'मॉम, श्वेताच्या घायाळ अदा!

Actress Shweta Tiwari Bold Look: | Saamtv
येथे क्लिक करा