Shweta Tiwari: सुपरहॉट 'संतुर'मॉम, श्वेताच्या घायाळ अदा!

Gangappa Pujari

श्वेता तिवारी

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून श्वेता तिवारीचे नाव घेतले जाते.

Shweta Tiwari Stylish Look: | Saamtv

प्रेरणा

कसोटी जिंदगी की या मालिकेत श्वेताने प्रेरणाची भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधले.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

सोशल मीडिया

अभिनयापासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चर्चेत असते.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

वेबसिरीज

लवकरच श्वेता एका धमाकेदार वेबसिरीजमध्ये झळकणार आहे.

Shweta Tiwari Stylish Look: | Saamtv

सिगारेट

धर्मा प्रोडक्शनच्या या सिरीजमध्ये ती साडीमध्ये सिगारेट ओढताना दिसणार आहे.

Shweta Tiwari Stylish Look: | Saamtv

आव्हानात्मक

ही भूमिका सर्वात आव्हानात्मक असल्याचे श्वेताने सांगितले.

Shweta Tiwari Stylish Look: | Saamtv

नवे फोटो

सध्या अभिनेत्रीचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shweta Tiwari Stylish Look: | Saamtv

हॉट लूक

यामधील तिच्या सुपर हॉट लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Shweta Tiwari Stylish Look: | Saamtv

NEXT: सौंदर्यवती क्रिती! लाल साडी अन् दिलखेचक अदांनी चाहते घायाळ

Krithi Shetty Saree Look: | Saamtv
येथे क्लिक करा