Shriya Saran: दाक्षिणात्य सुंदरी श्रियाचा सोज्वळ साज; लाल साडीत खुललं सौंदर्य!

Gangappa Pujari

श्रिया सरन

टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन.

Shriya Saran Glow

लोकप्रियता

श्रिया सरनला दृष्यम चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Shriya Saran Photos: | Saamtv

मने जिंकली

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने श्रियाने चाहत्यांची मने जिंकलीत.

Shriya Saran | Saam TV

जबरदस्त भूमिका..

श्रियाने आपल्या सिने कारकिर्दीत तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका साकारल्यात.

Shriya Saran Photos: | Saamtv

सोशल मीडिया

अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Shriya Saran Saree Look

बोल्ड लूक

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची, व्हिडिओची, बोल्ड लूकची नेहमी चर्चा पाहायला मिळते.

Shriya Saran Saree Look

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shriya Saran Saree Look

सुंदर अदा

लाल साडीमधील तिच्या सुंदर अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Shriya Saran Saree Look

NEXT: बोल्डनेसचा कहर, दिशाच्या फोटोंनी चाहते घायाळ!

Disha Patani Bold Look: | Saamtv
येथे क्लिक करा