Disha Patani: बोल्डनेसचा कहर, दिशाच्या फोटोंनी चाहते घायाळ!

Gangappa Pujari

दिशा पाटनी

बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अन् बिंधास्त अभिनेत्री म्हणून दिशा पाटनीचे नाव घेतले जाते.

Disha Patani Fashion

लोकप्रियता

अगदी कमी वेळात दिशाने हिंदी सिने जगतात जोरदार लोकप्रियता मिळवली.

Disha Patani | Saamtv

व्हायरल

तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

ग्लॅमरस फोटोशूट

दिशा कायम नव्या लूकमध्ये हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट करत असते.

Disha Patani | Instagram @dishapatani

चर्चेत

दिशा पाटनी तिच्या फिटनेस आणि वर्कआउटमुळे नेहमीच चर्चेत असते.

Disha Patani Photos

फोटोशूट

अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Disha Patani Photos

बोल्ड लूक

या फोटोंमध्ये तिचा सर्वात बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Disha Patani Photos

प्रतिक्रिया

दिशाच्या या बोल्ड फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Disha Patani Photos

NEXT: क्रितीच्या कडक लूकची चर्चा, पाहा फोटो!

Krithy Shetty | Saamtv
येथे क्लिक करा