Krithi Shetty: क्रितीच्या कडक लूकची चर्चा, पाहा फोटो!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुंदर सोज्वळ अभिनेत्री म्हणजे क्रिती शेट्टी.

Krithi Shetty Saree Look: | Saamtv

मने जिंकली

अल्पावधीतच क्रितीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

Krithi Shetty Photos: | Saamtv

वेगळी ओळख

क्रितीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Krithi Shetty Pics

पदार्पण

क्रितीने उप्पेना' या सिनेमातून पदार्पण केलं.

Krithi Shetty | Saamtv

सोशल मीडिया

अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.

Krithi Shetty | Saamtv

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीचे नवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Krithi Shetty | Saamtv

कडक लूक

नव्या फोटोंमध्ये क्रितीचा कडक लूक पाहायला मिळत आहे.

Krithi Shetty | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Krithi Shetty | Saamtv

NEXT: हुस्न तेरा तौबा तौबा..., रुचिराच्या कडक फोटोंचा धुमाकूळ

Marathi Actress Ruchira Jadhav Photos: | Saamtv
येथे क्लिक करा