Manasvi Choudhary
टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही अभिनेत्री श्रिया सरनने अभिनयाचा डंका वाजवला आहे.
श्रिया केवळ तिच्या अभिनयानेच नाहीतर सौंदर्यानेही लक्ष वेधते आहे.
श्रिया सरनला दृष्यम चित्रपटातून खास ओळख मिळाली आहे.
श्रियाने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका साकारल्यात.
सोशल मीडियावर तिच्या फोटोंची, व्हिडिओची, बोल्ड लूकची नेहमी चर्चा पाहायला मिळते.
या फोटोशूटसाठी श्रियाने सिंझलिग आऊटफिट परिधान केला आहे. तिच्या लूकची सर्वत्र चर्चा सुरू आहे.