Manasvi Choudhary
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन..
श्रिया सरनला दृष्यम चित्रपटातू खरी ओळख मिळाली.
श्रियाने चित्रपटातील तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकलीत.
श्रियाने आपल्या सिने कारकिर्दीत तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये आव्हानात्मक भूमिका साकारल्यात.
सोशल मीडियावर श्रिया तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.
साडीमधील तिच्या या मनमोहक अदांवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.