Sharwari Wagh: 'मुंज्या' फेम शर्वरीचा बोल्ड लूक, फोटोंनी केला कहर

Manasvi Choudhary

चित्रपट अन् वेबसीरिज

चित्रपट आणि वेबसीरिज माध्यमातून अभिनेत्री शर्वरी वाघने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

सिनेसृष्टीत केलं नाव

शर्वरी वाघने तिच्या अभिनयाने सिनेसृष्टीत नाव केलं आहे.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

मुंज्या चित्रपट

शर्वरी वाघ मुंज्या चित्रपटात देखील दिसली होती.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

भूमिका

चित्रपटातील शर्वरीच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनोरंजन केले आहे.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

सक्रिय

सोशल मीडियावर शर्वरी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

एथनिक फोटो

सध्या शर्वरीने तिचे एथनिक फोटो शेअर केले आहेत.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

बोल्ड लूक

बोल्ड अंदाजात शर्वरीने ऑफशोल्डर ड्रेस परिधान केला आहे.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

फोटो व्हायरल

शर्वरीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

NEXT: Sai Tamhankar: ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय सई! कलरफुल लूक पाहा

येथे क्लिक करा..