Sai Tamhankar: ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय सई! कलरफुल लूक पाहा

Manasvi Choudhary

सई ताम्हणकर

मनोरंजनसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर चर्चेत असते.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

चित्रपटामुळे चर्चेत

सई तिच्या चित्रपटामुळे कायमच चर्चेत असते.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

फोटो होतात व्हायरल

सईचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर होतात.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

अशी करते स्टाईल

कधी गावरान स्टाईल तर कधी वेस्टर्न स्टाईल असा सई तिचा लूक करते.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

फोटोशूट

नुकतेच सईने तिचे रंगीबेरंगी लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

कलरफूल लूक

कलरफुल लूकवर सई अप्रतिम दिसते. सईचा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना थक्क करतो.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

लाईक्स आणि कमेंट्स

सईच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून तुफान लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

NEXT: Badlapur Name Histroy: 'बदलापूर' नाव कसं पडलं? काय आहे रंजक इतिहास?

येथे क्लिक करा...