Samantha Ruth Prabhu | ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये सामंथाचा ग्लॅमरस अंदाज...

Shraddha Thik

अभिनेत्री सामंथा प्रभू

समंथा ही देशातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे जिचे फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoff

चाहतावर्ग

सामंथा रुथ प्रभूने तिच्या जबरदस्त अभिनयाने जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत.

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoff

नवीन फोटो

समंथाने नुकतेचे तिचे काळ्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoff

काळ्या ड्रेसमधले सौंदर्य

फोटोंमध्ये सामंथाचा खास लूक पाहायला मिळत असून तिच्या काळ्या ड्रेसमध्ये सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे.

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoff

देसी स्वॅग

सामंथाच्या देसी स्वॅगने साऱ्यांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत.

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoff

हटके फोटोशूट

समंथाने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शूट केलं आहे.

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoff

चर्चेतली अभिनेत्री

समंथा तिच्या अभिनयासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते.

Samantha Ruth Prabhu | Instagram @samantharuthprabhuoff

Next : Jaya Kishori Thoughts | ओव्हरथिंकिंग कशी कमी कराल? जया किशोरींनी दिला सल्ला

Jaya Kishori Thoughts | Saam Tv