Jaya Kishori Thoughts | ओव्हरथिंकिंग कशी कमी कराल? जया किशोरींनी दिला सल्ला

Shraddha Thik

जया किशोरी

प्रेरक वक्त्या आणि कथाकार जया किशोरी अनेकदा लोकांना प्रेरित करतात. अतिविचार कसा कमी करता येईल हे त्यांनी सांगितले.

Jaya Kishori Thoughts | Yandex

ओव्हरथिंकिंग करणे

जया किशोरी म्हणतात, सर्व लोक विचार करतात पण अतिविचार करणे म्हणजे ओव्हरथिंकिंग आहे.

Overthinking | Yandex

वाईट विचार करू नका

जर तुम्ही जास्त विचार करत असाल तर त्यावर मात करण्यासाठी तुम्ही तुमचे मन वळवले पाहिजे. असे केल्याने मनातून वाईट विचार येणार नाहीत.

Overthinking | Yandex

योगासने

मनावर नियंत्रण ठेवून ओव्हरथिंकिंग थांबवता येतो. यासाठी योगासने आणि ध्यानधारणा करावी.

Yoga | Yandex

मित्रांशी बोला

मित्रांशी बोलून आणि त्यांच्यासोबत वेळ घालवून तुम्ही तुमचा ओव्हरथिंकिंग कमी करू शकता.

Jaya Kishori Thoughts | Yandex

मोकळा वेळ

मोकळ्या वेळेमुळे अनेकदा ओव्हरथिंकिंग होतो. अशा परिस्थितीत, आपण आपला मोकळा वेळ छंदांमध्ये गुंतवून घालवू शकता.

Jaya Kishori Thoughts | Yandex

विचार शेअर करणे

ओव्हरथिंकिंग थांबवण्यासाठी तुमचे विचार शेअर करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला ते कोणाशीही शेअर करता येत नसेल तर तुमच्या मनात काय आहे ते लिहा.

Jaya Kishori Thoughts | Yandex

Next : Irregular Menstruation | मासिक पाळी वेळेवर न येण्याची कारणं काय?

Irregular Menstruation | Saam Tv