Irregular Menstruation | मासिक पाळी वेळेवर न येण्याची कारणं काय?

Shraddha Thik

मासिक पाळी न येण्याच्या समस्या

अनेक वेळा महिलांना मासिक पाळी न येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर यांच्याकडून जाणून घेऊया-

Irregular Menstruation | Yandex

मासिक पाळी चुकते का?

आजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि खराब जीवनशैलीमुळे महिलांमध्ये हा प्रकार उद्भवू शकतो.

Irregular Menstruation | Yandex

वजनात बदल

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महिलांच्या वजनातील बदलांचा त्यांच्या मासिक पाळीवरही परिणाम होतो. जर एखाद्या महिलेचे वजन अचानक वाढले किंवा कमी झाले तर मासिक पाळी उशीरा येऊ शकते किंवा चुकू शकते.

Irregular Menstruation | Yandex

हार्मोनल नियंत्रणात न राहणे

हार्मोनल असंतुलनामुळे स्त्रियांमध्ये मासिके देखील चुकू शकतात. शरीरात इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि थायरॉईड हार्मोनची पातळी कमी किंवा जास्त असल्यास मासिक पाळी उशिरा येऊ शकते.

Irregular Menstruation | Yandex

औषधे

काही वेळा औषधांमुळेही मासिक पाळी न येण्याची समस्या उद्भवू शकते. महिलांनी तणावविरोधी आणि नैराश्यविरोधी औषधे घेतल्यास या प्रकारचा त्रास अधिक दिसून येतो.

Irregular Menstruation | Yandex

तणाव

तणावामुळे महिलांना मासिक पाळी न येण्याची समस्या भेडसावू लागते. हार्मोनल असंतुलनामुळेही ही समस्या उद्भवू शकते.

Irregular Menstruation | Yandex

PCOS ची कारणे

अनियमित मासिक पाळी हे PCOS च्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. तथापि, पीसीओएससाठी औषधोपचारांसह निरोगी आहार आणि नियमित व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.

PCOS | Yandex

Next : Holi Celebration | भांगचे पदार्थ किंवा थंडाई पिण्याचा प्लान करताय? या गोष्टी लक्षात घ्या

Holi 2024 | Yandex