Holi Celebration | भांगचे पदार्थ किंवा थंडाई पिण्याचा प्लान करताय? या गोष्टी लक्षात घ्या

Shraddha Thik

होळी सण

होळी हा सण आहे जेव्हा खूप मजा केली जाते. तुम्हीही होळीची पार्टी करत असाल आणि भांग पिण्याचे प्लानिंग करत असाल तर आधी हे वाचा.

Holi 2024 | Yandex

आरोग्यावर परिणाम

अल्कोहोलमध्ये भांग मिसळून पिऊ नका. यामुळे जास्त नशा होऊ शकते आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

Holi Celebration | Yandex

हायड्रेटेड राहा

भांग प्यायल्याने शरीराचे निर्जलीकरण होऊ शकते, त्यामुळे भांगचे सेवन करताना सोबत पाणी प्यावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फळेही खाऊ शकता.

Holi Celebration | Yandex

तळलेले अन्न खाऊ नका

भांग सोबत तळलेले अन्न खाऊ नका. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स वाढू शकतात.

Oily Food | Yandex

भांग खरेदी करताना

त्याचप्रमाणे, कोणत्याही दुकानातून भांग खरेदी करू नका, तर अधिकृत सरकारी दुकानातूनच खरेदी करा. स्थानिक दुकानदार रासायनिक आणि रंगीत भांग देऊ शकतात

Holi Thandai | Yandex

आजारी असताना पिऊ नका

जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर भांगचे सेवन करू नका. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

Holi Thandai | Yandex

Next : Adah Sharma | तुझ्या कोमल हसण्याने काळजात केलं घर ...

Adah Sharma | instagram @adah_ki_adah