Adah Sharma | तुझ्या कोमल हसण्याने काळजात केलं घर ...

Shraddha Thik

अभिनेत्री अदा शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ मुळे प्रचंड प्रकाश झोतात आली.

Adah Sharma | instagram @adah_ki_adah

अदा शर्माचा चाहतावर्ग

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटानंतर अदा शर्माच्या प्रसिद्धीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Adah Sharma | instagram @adah_ki_adah

हॉरर चित्रपटातून डेब्यू

‘१९२०’ या हॉरर चित्रपटातून अदाने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

Adah Sharma | instagram @adah_ki_adah

ग्लॅमरस फोटो

यानंतर ती बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकली पण ती आपल्या कामापेक्षा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळेच चर्चेत राहिली.

Adah Sharma | instagram @adah_ki_adah

सोशल मीडियावर चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Adah Sharma | instagram @adah_ki_adah

लूक

अभिनेत्रीच्या राजस्थानी लूकमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या भूरळ घालते

Adah Sharma | instagram @adah_ki_adah

अभिनेत्रीचा मराठी बोलतानाचा व्हिडीओ

अदा शर्मा अनेकदा सोशल मीडियावर स्पष्ट आणि अस्खलित मराठी बोलतानाचा व्हिडीओ समोर आलेला.

Adah Sharma | instagram @adah_ki_adah

Next : Gaur Gopal Das Thoughts | आयुष्य बदलून टाकतील या सवयी, वाचा सविस्तर

Gaur Gopal Das Thoughts | Saam Tv