Gaur Gopal Das Thoughts | आयुष्य बदलून टाकतील या सवयी, वाचा सविस्तर

Shraddha Thik

गौर गोपाल दास

अध्यात्मिक गुरु आणि प्रेरक वक्ता गौर गोपाल दास दररोज सोशल मीडियावर प्रेरणादायी व्हिडिओ शेअर करतात.

Gaur Gopal Das Thoughts | Yandex

जीवन सुधारण्यासाठी

आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी त्यांच्या विचारांतून आपल्याला शिकता येऊ शकते. यांनी दिलेल्या या तीन गोष्टी तुमचे जीवन सुधारण्यास मदत करु शकतात.

Gaur Gopal Das Thoughts | Yandex

चुकीच्या गोष्टी

कोणत्याही चुकीचे ओझे स्वतःवर घेवू नका, तुमच्या चुकांमधून शिका आणि स्वतःलाही माफ करायला शिका.

Gaur Gopal Das Thoughts | Yandex

मुद्दा समजून घ्या

बरेच लोक कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवतात. पण तोपर्यंत अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये. ज्यात अर्थ किंवा तथ्य असेल अशा गोष्टींवरच विश्वास ठेवा.

Gaur Gopal Das Thoughts | Yandex

माहिती मिळवणे

तुमच्याकडे असलेले ज्ञान. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात ते अंगिकारले नाही, तर तुम्हाला अधिक माहिती मिळू शकणार नाही.

Gaur Gopal Das Thoughts | Yandex

गिल्टी वाटून घेऊ नका

यावरून आपण शिकतो की जर तुम्ही तुमच्या भूतकाळाशी संबंधित गोष्टींबद्दल विचार करत असाल किंवा दोष देत असाल तर त्याबद्दल विचार करणे थांबवा.

Gaur Gopal Das Thoughts | Yandex

काहीतरी शिका

कोणतेही काम विचार न करता करू नये. तसेच आपल्या जीवनात नवीन काहीतरी शिका आणि त्याचा सराव करा आणि त्याचा अवलंब करा.

Gaur Gopal Das Thoughts | Yandex

Next : Gold Silver Rate Today (23 March 2024) | सोन्याच्या दर घटला, चांदी चकाकली; जाणून घ्या

Gold Silver Rate Today (23 March 2024) | Saam Tv