Samantha Ruth Prabhu: साऊथच्या अभिनेत्रीचं सौंदर्य, लेटेस्ट फोटोंची तुफान चर्चा

Manasvi Choudhary

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांध्ये चर्चेत असते.

Samantha Ruth Prabhu | Instagram

बॉलिवूडमध्येही ओळख

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Samantha Ruth Prabhu | Instagram

फोटो केले पोस्ट

नुकतेच समांथाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट केले आहेत.

Samantha Ruth Prabhu | Instagram

स्टाईल

संमाथाने डेनिम स्टाईल आऊटफिट परिधान केला आहे

Samantha Ruth Prabhu | Instagram

वेगवेगळ्या पोज


वेगवेगळ्या पोजमध्ये संमाथाने हटके फोटोशूट केलं आहे.

Samantha Ruth Prabhu | Instagram

यामुळे असते चर्चेत

समंथा तिच्या अभिनयासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते.

Samantha Ruth Prabhu Photos | Saamtv

NEXT: Bhagyashree Mote: भाग्यश्री तू हसली, मनात बसली...

Bhagyashree Mote | Instagram
येथे क्लिक करा...