Bhagyashree Mote: भाग्यश्री तू हसली, मनात बसली...

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तिच्या अभिनयाचा डंका मराठीसह हिंदी आणि तमिळ इंडस्ट्रीत केला आहे.

Bhagyashree Mote | Instagram

जन्म

मुळची पुण्यात जन्मलेली भाग्यश्री मुंबईत प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.

Bhagyashree Mote | Instagram

अभिनयास सुरूवात

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना भाग्यश्रीने नाटकातून अभिनयाला सुरूवात केली

Bhagyashree Mote | Instagram

हॉट आणि बोल्ड अभिनेत्री

मनोरंजनविश्वात लोकप्रिय असलेली अभिनेत्री भाग्यश्री मोटे ला हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखतात.

Bhagyashree Mote | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर भाग्यश्रीला फॉलो करणाऱ्याची संख्या हजारोंमध्ये आहे.

Bhagyashree Mote | Instsagram

सोशल मीडियावर फोटो पोस्ट

दिवाळीनिमित्त भाग्यश्रीने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Bhagyashree Mote | Instagram

हास्य

या फोटोतील भाग्यश्रीच्या हास्याने फॅन्सना घायाळ केले आहे.

Bhagyashree Mote | Instagram

NEXT:

Mouni Roy | Instagram
येथे क्लिक करा...