Mouni Roy: मौनीच्या हॉटनेसचा कहर, शॉर्ट ड्रेसमध्ये दिल्या कातील पोझ

Manasvi Choudhary

मौनी सोशल मीडियावर सक्रीय

बॉलिवूडची ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

Mouni Roy | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

मौनी रॉय तिच्या वैयक्तिक ते व्यावसायिक आयुष्याबद्दल तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.

Mouni Roy | Instagram

हॉट फोटो केले शेअर

नुकताच मौनी रॉयने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर कही हॉट फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Instagram

ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये फोटोशूट

मौनीने ब्लॅक कलरच्या स्टायलिश आऊटफिटमध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.

Mouni Roy | Instagram

डिझायनर ब्लाउजने वेधलं लक्ष

मौनीने डिझायनर वनपीस परिधान केला असून त्याने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

Mouni Roy | Instagram

असा केला लूक परिपूर्ण

मौनीने न्यूड लिप्स आणि डार्क स्मोकी आय मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. यासह तिने आपले केस मोकळे सोडले आहेत.

Mouni Roy | Instagram

सोशल मीडियाचे तापमान वाढलं

मौनी रॉयच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढले.

Mouni Roy | Instagram

NEXT: Vrushika Mehta: कधी कुठे कसा मला तुझा छंद लागला... वृषिकाचं अस्सल मराठमोळं सौंदर्य

Vrushika Mehta | Instagram
येथे क्लिक करा....