Samantha : समंथाचा क्लासी लूक पाहून तुम्हीही म्हणाल एकच नंबर

Ruchika Jadhav

समंथा

समंथाने नुकतेच सुंदर फ्लॉवर थीम असलेल्या आउटफीटमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Samantha | Saam TV

पाकळ्यांचा टॉप

या फोटोमध्ये तिने सुंदर सफेद पाकळ्यांपासून तयार झालेल्या टॉपवरील काही फोटो पोस्ट केले आहेत.

Samantha | Saam TV

समंथा कामात व्यस्त

सध्या समंथाने तिची कामे उरकली असून ती सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

Samantha | Saam TV

समंथाचा घटस्फोट

साल २०२१ मध्ये समंथाने पती नागा चैतन्यसह घटस्फोट घेतला होता.

Samantha | Saam TV

डेटींग गॉसीप

काही महिन्यांपूर्वी समंथा दिग्दर्शक राज निदिमोरू याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Samantha | Saam TV

हरहुन्नरी अभिनेत्री

समंथा एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे. ती प्रत्येक पात्राला पूर्णता न्याय देते.

Samantha | Saam TV

आयटम साँग

पुष्पा चित्रपटात या अभिनेत्री एक आयटम साँग केलं होतं. यातील तिच्या डान्सची आणि स्टेप्सची साऱ्यांनाच भुरळी पडली होती.

Samantha | Saam TV

Rasika Sunil : मदनमंजिरी चटक चांदणी रसिका

Rasika Sunil | Saam TV
येथे क्लिक करा.