Sai Pallavi: साई पल्लवी किती शिकलीये माहितीये का?

Manasvi Choudhary

सौंदर्याची क्वीन

सौंदर्याची क्वीन साई पल्लवी लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sai Pallavi | Instagram

अभिनय

साऊथ इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्ये साईने तिच्या अभिनयाचा डंका केलाय.

Sai Pallavi | Social Media

कुठे राहते

साई पल्लवी ही तामिळनाडूच्या निलगिरी हिल्स येथील आहे.

Sai Pallavi | Social Media

शिक्षण

अभिनेत्री होण्यापूर्वी साईने डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे.

Sai Pallavi | Social Media

कुठे घेतले शिक्षण

साईने जॉर्जियाच्या तिबिलीसी येथून डॉक्टरकीचे शिक्षण घेतलं आहे.

Sai Pallavi | Social Media

कार्डिओलॉजिस्ट

जर साई पल्लवी अभिनेत्री नसती तर ती कार्डिओलॉजिस्ट असती.

Sai Pallavi Photos | Instagram

पहिला चित्रपट केव्हा केला

२०१४ मध्ये ती मेडिकलचा अभ्यास करत होती तेव्हा तिला पहिला चित्रपट करण्याची संधी मिळाली होती.

Sai Pallavi Photos | Instagram

NEXT: Shivali Parab Photos: 'कल्याणची चुलबुली' शिवालीचे लेटेस्ट फोटो पाहिलेत का?

Shivali Parab | Instagram