Shivali Parab Photos: 'कल्याणची चुलबुली' शिवालीचे लेटेस्ट फोटो पाहिलेत का?

Manasvi Choudhary

अभिनेत्री शिवाली परब

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब तिच्या सुंदरतेमुळे कायमच लक्ष वेधून घेत असते.

Shivali Parab | Instagram

लेटेस्ट फोटोशूट

शिवालीच्या लेटेस्ट फोटोशूटने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे.

Shivali Parab | Instagram

असा आहे लूक

शिवालीने आकाशी रंगाच्या साडीवर व्हाईट फुल साईज ब्लाऊज परिधान केला आहे.

Shivali Parabs | Instagram

साडीतलं मनमोहक सौंदर्य

साडीतील शिवालीचं मनमोहक सौंदर्य पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

Shivali Parab | Instagram

सुंदर दिसतेय

या साडी लूकमध्ये शिवाली खुपच उठून दिसत आहे.

Shivali Parab | Instagram

शिवालीच्या दिलखेचक अंदा

या फोटोतील शिवालीच्या खास अंदानी फॅन्सना मोहिनी घातली आहे.

Shivali Parab | Instagram

या कॉमेडी शोमुळे झाली लोकप्रिय

अभिनेत्री शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमुळे घराघरात लोकप्रिय आहे.

Shivali Parab | Instagram

NEXT: Amruta Khanvilkar : तुला पाहून जग विसरायला होतं; अमृताचा 'नो फिल्टर'लूक चर्चेत

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar