Shraddha Thik
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.
यापैंकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना.
रश्मिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदानाने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केले.
रश्मिका मंदाना तिच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.
ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी वेगवेगळे फोटो शेअर करत असते.
सध्या रश्मिकाच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.