Thinking Personality | मनात काहीतरी दडलंय, कसं ओळखाल?

Shraddha Thik

हास्यांमध्ये दडलेले आहे खोटं

एखाद्या व्यक्तीचे स्मित हास्य खोटे कसे ओळखायचे? तर त्याच्या चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यांकडे लक्ष द्या. खोटे हसल्यावर डोळ्यांच्या बाजूच्या सुरकुत्या अजिबात हलत नाहीत.

Thinking Personality | Yandex

डोळ्यांकडे पाहा

डोळे कधीही खोटे बोलत नाही, असे म्हणतात. जर एखादी व्यक्ती बोलताना तुमच्याकडे किंवा तुमच्या डोळ्यांकडे पाहत नाही आणि इतर ठिकाणी पाहते याचा अर्थ असा की ती व्यक्ती खोटे बाेलते.

Thinking Personality | Yandex

शरीराच्या हावभावांकडे पाहा

एखादी व्यक्ती बोलताना संपूर्ण शारीरिक प्रतिसाद देत नाही, तेव्हा तिचे हावभाव नकारात्मक असतात.

Thinking Personality | Yandex

व्यक्ती कुठे पाहते

एखादी व्यक्ती खालच्या दिशेने आणि डावीकडे पाहते, याचा अर्थ ती फॅक्ट्स लक्षात ठेवत आहे.

Thinking Personality | Yandex

मिरर टेक्निक

समोरच्या व्यक्तीच्या क्रियांची प्रतिकृती बनवणे जेणेकरून त्याला आरामदायक वाटेल. नेहमी स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीत ठेवून पाहा.

Thinking Personality | Yandex

चालणे लक्षात घ्या

जर कोणी डोके खाली ठेवून चालत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्याचा आत्मविश्वास कमी आहे.

Thinking Personality | Yandex

Next : Success Mantra | रतन टाटा यांचे हे प्रेरक कोट्स आयुष्यात देतात यशाची हमी!

Ratan Tata Qualification | Yandex
येथे क्लिक करा...