Raashii Khanna | असं निखळ हास्य अन् सोज्वळ राशीचं रूप पाहून झालोय येडापिसा...

Shraddha Thik

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्ना साऊथ इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूड गाजवते आहे.

Raashii Khanna Cuteness | Instagram @raashiikhanna

अभिनेत्री

अभिनेत्री राशी खन्ना तिच्या लेटेस्ट लूकमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

Raashii Khanna Smile | Instagram @raashiikhanna

नवीन फोटो पोस्ट

नुकताच राशीने इन्स्टावर साडीतील तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

Raashii Khanna Cute Smile | Instagram @raashiikhanna

नवीन फोटो पोस्ट

नुकताच राशीने इन्स्टावर साधा सिंपल ड्रेसमध्ये तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

Raashii Khanna Eyes | Instagram @raashiikhanna

व्हायरल फोटो

सोशल मीडियावर राशीचे फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहे

Raashii Khanna Hairs | Instagram @raashiikhanna

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

राशीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Raashii Khanna Simplicity | Instagram @raashiikhanna

सौंदर्याचे कौतुक

राशीच्या मनमोहक सौंदर्यावर चाहत्यांकडून तुफान लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Raashii Khanna Eyes Color | Instagram @raashiikhanna

Next : Mithila Palkar | हसऱ्या चेहऱ्याची अन् गोबऱ्या गालाची पालकरांची मिथिला पाहाच!

येथे क्लिक करा...