Mithila Palkar | हसऱ्या चेहऱ्याची अन् गोबऱ्या गालाची पालकरांची मिथिला पाहाच!

Shraddha Thik

अभिनेत्री मिथिला पालकर

मराठी आणि बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मिथिला पालकर

Mithila Palkar Smile | Instagram @mipalkarofficial

अभिनयाची छाप

मिथिलानं मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्येसुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे

Mithila Palkar Eyes | Instagram @mipalkarofficial

लेटेस्ट फोटो

अभिनेत्री मिथिला पालकर हिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Mithila Palkar Look | Instagram @mipalkarofficial

Spoken Fest

अभिनेत्री मिथिला पालकर ही Spoken Fest या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेली असतानाचे हे फोटो आहेत.

Mithila Palkar In Spoken Fest | Instagram @mipalkarofficial

लूक

पांठऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मिथिलानं हॉट फोटोशूट केलं आहे.

Mithila Palkar On Stage | Instagram @mipalkarofficial

असा आहे लूक

मोकळे केस अन् मेकअपसह मिथिला ग्लॅमरस दिसतेय.

Mithila Palkar Looks | Instagram @mipalkarofficial

हजारो लाईक्स

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच हजारो लाईक्स मिथिलाच्या फोटोंना आले आहेत.

Mithila Palkar Cute | Instagram @mipalkarofficial

Next : Valentine Astrology | 'या' राशींच्या लोकांचे प्रेम जुळणार, तुमची रास आहे का यात?

Valentine Astrology | Saam Tv
येथे क्लिक करा...