Raashi Khanna : रेड ड्रेसमध्ये राशी दिसतेय जणू लाल गुलाबाचं फुल

Ruchika Jadhav

लाल ड्रेसमधील हॉट फोटोशूट

राशी खन्नाने नुकतेच तिचे लाल ड्रेसमधील हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Raashii Khanna | Saam TV

नो मेकअप लूक

आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने या आउटफीटवर नो मेकअप लूक केला आहे.

Raashii Khanna | Saam TV

सिंपल इअर रिंग्स

कानामध्ये सिंपल इअर रिंग्स तिने परिधान केले आहेत.

Raashii Khanna | Saam TV

सिनेविश्वात मोठं नाव कमवलं

राशीने मल्याळम आणि तामीळ चित्रपटांतून सिनेविश्वात मोठं नाव कमवलं आहे.

Raashii Khanna | Saam TV

मद्रास कॅफे

मद्रास कॅफे या चित्रपाटातून तिने मनोरंजन विश्वात पहिलं पाऊल टाकलं.

Raashii Khanna | Saam TV

योद्धा नवा चित्रपट

लवकरच योद्धा या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Raashii Khanna | Saam TV

बाग कामात रमते

राशी बाग काम किंवा झाडे लावण्यातही रमते.

Raashii Khanna | Saam TV

वाढदिवस

सध्या ती ३३ वर्षांची असून ३० नोव्हेंबरला आपला वाढदिवस सजरा करते.

Raashii Khanna | Saam TV

Urmilla Kanetkar: अजुनही तुझेच मी गीत गात आहे ...

Urmilla Kanetkar | Saam TV
येथे क्लिक करा.