Rakul Preet: सिल्वर साडीमध्ये रकुलचा प्रीतचा स्टनिंग अंदाज

Manasvi Choudhary

रकुल प्रीत सिंह

साऊथची अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत आहे.

Rakul Preet | Instagram

खास ओळख

विशेष म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet | Instagram

येथे झाला जन्म

रकुल प्रीत सिंग मूळ दिल्लीची असून पंजाबी-शीख कुटुंबात तिचा जन्म झाला आहे.

Rakul Preet | Instagram

तेलुगू चित्रपटात काम

रकुलने तेलुगू चित्रपटसृष्टीत तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Rakul Preet | Instagram

फोटो आणि व्हिडीओ

रकुलला फोटो आणि व्हिडीओ शूट करायला सोशल मीडियावर रकुलने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Rakul Preet | Instagram

रकुलचा असा आहे लूक

रकुलने सिल्वर साडी परिधान केली आहे अत्यंत सुंदर लूकमध्ये रकुल दिसते आहे.

Rakul Preet | Instagram

लक्ष वेधले

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Rakul Preet | Instagram

NEXT: Rinku Rajguru: डोळ्यांत गॉगल, कानात रिंगा रिंकूला पाहून चाहत्यांनी केला दंगा

Rinku Rajguru | Instagram
येथे क्लिक करा...