Rinku Rajguru: डोळ्यांत गॉगल, कानात रिंगा रिंकूला पाहून चाहत्यांनी केला दंगा

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रिंकू राजगुरू.

Rinku Rajguru | Instagram

अदा आणि अभिनय

रिंकू नेहमी तिच्या दिलखेचक अदा आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Rinku Rajguru | Instagram

या चित्रपटातून केलं पदार्पण

रिंकू सैराट या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.

Rinku Rajguru | Instagram

आर्चीची भूमिका

सैराट चित्रपटात तिने आर्ची ही भूमिका साकरली होती. आजही तिला त्याच नावाने ओळखले जातो.

Rinku Rajguru | Instagram

नवीन फोटो

रिंकू सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.

Rinku Rajguru | Instagram

झिम्मा २ चित्रपट

नुकतचं रिंकूने झिम्मा २ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

Rinku Rajguru | Instagram

भूमिका

चित्रपटातील रिंकूच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: New Photos: सोशल मीडियावर भुरळ घालणारी ही सुंदरी आहे तरी कोण?

Shivangi Joshi | Instagram
येथे क्लिक करा...