Raashii Khanna | अशी सौंदर्यवती राशीला पाहून नजर हटेल कशी...

Shraddha Thik

अभिनेत्री राशी खन्ना

सध्या बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्ना 'योद्धा' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.

Raashii Khanna | Instagram @raashiikhanna

राशी खन्नाच्या फॅशनची चर्चा

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी राशी खन्ना सध्या फॅशनमुळे चर्चेत आहे.

Raashii Khanna | Instagram @raashiikhanna

गोल्डन साडी

नुकतंच राशी खन्नाने इन्स्टाग्रामवर गोल्डन साडी वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केला आहे.

Raashii Khanna | Instagram @raashiikhanna

राशीच्या सौंदर्याचे कौतुक

सध्या अभिनेत्रीच्या फॅशनची चाहत्यांमध्ये जोरदार होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Raashii Khanna | Instagram @raashiikhanna

फॅशनची चर्चा

मोकळे केस सोडत, शायनिंग मेकअप करत अभिनेत्रीने हटके फोटोशूट केले आहे.

Raashii Khanna | Instagram @raashiikhanna

ऑक्साईड दागिने

या ड्रेसवर राशीने ऑक्साईड दागिने वेअर केले आहेत.

Raashii Khanna | Instagram @raashiikhanna

राशीच्या सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीच्या ह्या फॅशनेबल लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले असून अभिनेत्रीच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Raashii Khanna | Instagram @raashiikhanna

सौंदर्याचे कौतुक

राशी खन्नाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Raashii Khanna | Instagram @raashiikhanna

चाहत्यांकडून फोटोंना प्रतिसाद

राशीच्या नव्या फोटोंवर तीन लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Raashii Khanna | Instagram @raashiikhanna

Next : Priya Bapat | प्रियाला पाहून नेहमी आठवतो 'तो' उखाणा...

Priya Bapat | Instagram