Priya Bapat | प्रियाला पाहून नेहमी आठवतो 'तो' उखाणा...

Shraddha Thik

मराठी अभिनेत्री

मराठीसह हिंदी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.

Priya Bapat Web Series | Instagram @priyabapat

जन्म

प्रियाचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ रोजी मुंबईत झाला.

Priya Bapat | Instagram @priyabapat

बालकलाकार

प्रियाने वयाच्या दहाव्या वर्षी 'भेट' या मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले.

Priya Bapat | Instagram @priyabapat

महत्वपूर्ण भूमिका

प्रियाने त्यानंतर 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.

Priya Bapat | Instagram @priyabapat

बॉलिवूड पदार्पण

'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Priya Bapat | Instagram @priyabapat

नाटक

प्रिया सध्या 'जर तरची गोष्ट' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

Priya Bapat | Instagram @priyabapat

नवीन फोटो

ऑरेज कलरच्या ड्रेसमध्ये प्रियाचं सौंदर्य खुललं आहे. सोशल मीडियावर प्रियाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Priya Bapat | Instagram @priyabapat

Next : Amruta Khanvilkar | अमृताचा बोल्ड अवतार पहाल तर रात्रीची झोप उडेल