Amruta Khanvilkar | अमृताचा बोल्ड अवतार पहाल तर रात्रीची झोप उडेल

Shraddha Thik

अभिनेत्री अमृता खानविलकर

आपल्या ठसकेबाज आणि बहारदार नृत्यशैलीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अमृता खानविलकरने सिनविश्वामध्ये स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

अमृताच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या अभिनयामुळे आणि डान्समुळे प्रकाशझोतात आलेली अमृता सध्या तिच्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

‘लुटेरा’ वेबसीरीजमुळे चर्चेत

नुकतंच अमृता खानविलकरची ‘लुटेरा’ही वेबसीरीज ‘डिज्ने प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

प्रमोशननिमित्त अमृताचा खास लूक

वेबसीरीजच्या प्रमोशननिमित्त अमृताने खास वेस्टर्न आऊटफिट वेअर करत हटके फोटोशूट तिने केलेले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

लूक

ब्लू कलरचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट, व्हाईट कोट वेअर करत अमृताने कातिल अंदाजामध्ये चाहत्यांचे लक्ष वेधले.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

हटके फॅशनची चर्चा

ओपन हेअर्स, स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आय लायनर असा अमृताने आपला संपूर्ण मेकअप केलेला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

अमृताचा स्टायलिश अंदाज

अमृताच्या नव्या स्टायलिश अंदाजातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

Next : Paragliding साठी भारतातील ही ठिकाणं आहेत सर्वोत्तम

Best Place For Paragliding | Saam Tv