Priya Prakash: ये लाल इश्क; विंकगर्ल प्रियाच्या सोज्वळ सौंदर्याचा प्रकाश!

Gangappa Pujari

प्रिया प्रकाश

दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते.

Priya Prakash Warrier | Saamtv

विंकगर्ल

सोशल मीडियावर विंकगर्ल म्हणून प्रिया प्रकाशची ओळख आहे.

Priya Prakash Varrier Photos | Saamtv

रातोरात स्टार

ओरु अदर लव्ह या चित्रपटातील एका सिनमुळे प्रिया रातोरात स्टार झाली.

Priya Prakash Varrier | Saamtv

सोशल मीडिया

चित्रपटातील तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

Priya Prakash Varrier | Saamtv

सोशल मीडिया

तेव्हापासून प्रिया सोशल मीडियावरील चर्चित चेहरा बनली.

Priya Prakash Varrier | Saamtv

नवनवीन फोटो

सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

Priya Prakash Varrier | Saamtv

लक्ष वेधले

सध्या प्रियाच्या नवीन फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Priya Prakash Varrier | Saamtv

भुरळ घातली

लाल साडीमधील तिच्या सौंदर्याने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Priya Prakash Varrier | Saamtv

NEXT: दाक्षिणात्य सुंदरीची हवा; क्रितीचा कलरफुल साज!

Krithi Shetty | Saamtv