Gangappa Pujari
सोशल मीडिया सेंसेशन प्रिया प्रकाश वारियर हिला आज प्रत्येक जण विंक गर्ल म्हणून ओळखतो.
एका व्हिडीओमुळे प्रिया एका रात्रीत स्टार झाली.
तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
तेव्हापासून ते आतापर्यंत प्रिया कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
आता प्रिया तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करते.
प्रिया आता सिनेमांमध्ये देखील दिसते.
सध्या प्रिया प्रकाशच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
फोटोंमध्ये प्रियाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.