Sonal Chauhan: जन्नत गर्लच्या ग्लॅमरस अदा, हटके फोटोशूट

Gangappa Pujari

सोनल चौहान

बाॅलिवूड अभिनेत्री सोनल चौहान ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Sonal Chauhan | Instagram

बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर

सोनल गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.

Sonal Chauhan | Saamtv

ग्लॅमरसचा तडका

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री सोनल ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.

Sonal Chauhan Diwali Special Look | Saamtv

जबरदस्त लूक

सोनलने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Sonal Chauhan | Instagram

सुपर स्टाइलिश

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Sonal Chauhan

बोल्ड फोटो

सोनल चौहान कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Sonal Chauhan

लोकप्रियता

सोनलने जन्नत चित्रपटांमधून आपल्या बोल्ड अंदाजाने लोकप्रियता मिळवली होती.

Sonal Chauhan

ग्लॅमरस लूक

नुकतेच तिने नवीन फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सोनलचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

Sonal Chauhan | Saamtv

NEXT: शनायाच्या ग्लॅमरस अदा, पाहा फोटो..

Rasika Sunil Latest Photoshoot | Saamtv
येथे क्लिक करा