Rasika Sunil: उफ्फ! काय तो बोल्डनेस; शनायाच्या घायाळ अदा

Gangappa Pujari

रसिका सुनील

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील.

Rasika Sunil: | Saamtv

शनाया

मालिकेतील तिच्या शनायाच्या भूमिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Rasika Sunil Photos

सर्वत्र कौतुक

मालिकेतील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

मनं जिंकली

रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Rasika Sunil Photos | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

Rasika Sunil | Saamtv

चर्चेत येते..

आपल्या अभिनयाईतकीच ती तिच्या फोटोंमुळेही सोशल मीडियावर चर्चेत येत असते.

Rasika Sunil | Saamtv

स्टाईलिश लूक

सध्या रसिकाच्या स्टाईलिश लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Rasika Sunil | Saamtv

बोल्ड अवतार

या फोटोंमध्ये रसिकाचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.

Rasika Sunil | Saamtv

NEXT: जान्हवीचा बोल्ड लूक, पाहा फोटो

Janhvi Kapoor Photos: | Saamtv
येथे क्लिक करा