Janhvi Kapoor: लाल ड्रेस अन् बोल्ड अदा; जान्हवीच्या लूकने चाहते घायाळ!

Gangappa Pujari

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरने आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं.

Janhavi Kapoor

प्रेक्षकांची मनं जिंकली

विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारत जान्हवीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

Janhvi Kapoor | Saamtv

स्टार किड्स

स्टार किड्सच्या यादीमध्येही जान्हवीचं नाव आजही टॉपला घेतलं जातं.

Janhavi Kapoor | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Janhavi Kapoor | Saamtv

बोल्ड फोटो

जान्हवीच्या फिटनेसची बोल्ड फोटोंची नेहमीच चर्चा होत असते.

Janhavi Kapoor | Saamtv

भुरळ घातली

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Janhavi Kapoor | Saamtv

लाल ड्रेस

फोटोंमध्ये तिचा लाल ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Janhavi Kapoor | Saamtv

प्रतिक्रिया

जान्हवीच्या या अदांवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Janhavi Kapoor | Saamtv

NEXT: रिंकूचा साधा लूक, पाहा खास फोटो..

Rinku Rajguru Photos: | Saamtv
येथे क्लिक करा