Mrunal Thakur: गुलाबी ड्रेसमध्ये मृणाल ठाकूरचं सौंदर्य खुललं , फोटो पाहून चाहते घायाळ

Manasvi Choudhary

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य अभिनेत्री मृणाल ठाकूर लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Mrunal Thakur | Instagram

जन्म

मृणालचा जन्म धुळ्यामध्ये १ ऑगस्ट १९९२ मध्ये झाला आहे.

Mrunal Thakur | Instagram

शिक्षण

प्राथमिक शिक्षण मृणालने धुळ्यामध्ये घेतलं यानंतर पुढील शिक्षणासाठी मृणाल मुंबईत आली.

Mrunal Thakur | Instagram

बॉलिवूड पदार्पण

मृणाल ठाकूरने २०१८ मध्ये लव्ह सोनिया चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Mrunal Thakur | Instagram

अभिनय

सीता राम या चित्रपटात मृणाल ठाकूरने अभिनय केला आहे.

Mrunal Thakur | Instagram

आगामी चित्रपट

चाहते मृणालच्या आगामी चित्रपटाच्या उत्सुकतेत आहेत.

Mrunal Thakur | Instagram

फॅशन स्टाईल चर्चेत

केवळ अभिनयाने नाहीतर, फॅशन स्टाईलमुळे मृणाल कायम चर्चेत असते.

Mrunal Thakur | Instagram

NEXT: Rinku Rajguru: रिंकू कोणाच्या प्रेमात पडली होती?

Rinku Rajguru | Saamtv