काय ते निखळ Krithiचं हास्य अन् देखणं रूप... आहा

Shraddha Thik

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे. क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय.

Krithi Shetty | instagram @krithi.shetty_official

फॅनफॉलोविंग

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithi Shetty | instagram @krithi.shetty_official

सौंदर्याच्या जोरावर...

पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले. क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty | instagram @krithi.shetty_official

पदार्पण केलं.

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं.

Krithi Shetty | instagram @krithi.shetty_official

सतत चाहत्यांच्या संपर्कात

क्रिती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Krithi Shetty | instagram @krithi.shetty_official

फोटो व्हायरल

क्रितीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असतात.

Krithi Shetty | instagram @krithi.shetty_official

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही क्रितीच्या नेहमीच फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

Krithi Shetty | instagram @krithi.shetty_official

Next : ख्रिसमस सेलिब्रेशनला Ruchira Jadhavच्या अदांनी फॅन्स तिच्यावर फिदा!

येथे क्लिक करा...